MPSC CDPO Question Papers
Child Development Project Officer (CDPO) / District Women And Child Officer / Assistant Commissioner / Probation Officer, General State Service, Group A Exam:
MPSC conducts this exam as a Screening Test for selection to this post (before interview). This exam consists of one paper of 100 questions for 100 marks. Questions asked in this paper are related to General Studies (Current Affairs, Right to Information Act – 2005, Computer and IT), General Mental Ability, and topics related to women and Child Development.
बालविकास प्रकल्प अधिकारी /जिल्हा महिला व बालविकास अधिकारी / सहायक आयुक्त /परिविक्षा अधिक्षक सामान्य राज्य सेवा, गट अ परीक्षा :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणारी ही एक चाळणी परीक्षा आहे. या परीक्षेत एकूण १०० गुणांसाठी १०० प्रश्न असणारा एक पेपर असतो. या पेपरमध्ये सामान्य ज्ञान ज्या मध्ये पुढील विषयांचा समावेश होतो – चालू घडामोडी, माहिती अधिकार कायदा – २००५ ,संगणक व माहिती तंत्रज्ञान, तसेच बुद्धिमापन विषयक प्रश्न व महिला व बालविकास विषयक प्रश्न विचारण्यात येतात .